
- This event has passed.
मराठी वर्तमानपत्र वाचन उपक्रम
October 3, 2022

इयत्ता ४थी अ आणि ब या दोन वर्गात मराठी वर्तमानपत्र वाचन हा उपक्रम राबविला गेला.
विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात, आपल्या सभोवतालच्या परिसरात, देशात तसेच परदेशात घडणाऱ्या घटनांची माहिती करून देणे हा या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य वाढण्यास मदत होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.