
- This event has passed.
कविता गायन उपक्रम
June 8

इयत्ता : ३ री अ
नवीन शैक्षणिक वर्षाच्या (२०२३- २४) पहिल्या मराठी तासाला हा कविता गायन उपक्रम राबविण्यात आला.
मागील वर्षी शिकवलेल्या सर्व कविता आणि बडबडगीते विद्यार्थ्यांनी गायली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी आत्मविश्वास निर्माण करणे तसेच भाषा प्रेम वाढविणे हा प्रमुख उद्देश होता.