- This event has passed.
उपक्रम : मुळाक्षरे वाचन , शब्द आणि चित्र उजळणी
June 21, 2023
उपक्रम : मुळाक्षरे वाचन , शब्द आणि चित्र उजळणी
इयत्ता २ री अ आणि ब
मराठी भाषेत मुळाक्षरे आणि त्यावर आधारित शब्द आणि चित्रे यांना खूप महत्त्व आहे. इयत्ता पहिलीत सर्व मुळाक्षरे , त्यावर आधारित शब्द तसेच चित्रे हे सर्व शिकवले जाते.
इयत्ता दुसरीच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला मुळाक्षरे वाचन, शब्द तसेच चित्रे यांची उजळणी घेण्यात आली. यासाठी वरील उपक्रम घेण्यात आला.
मुळाक्षरे, त्यावर आधारित शब्द आणि चित्रे यांचे दृढीकरण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.