St. Josephs Institute

St. Joseph's Institute

(Primary)

Loading Events

« All Events

  • This event has passed.

उपक्रम : कविता गायन ( ये रे ये रे पावसा, ये गं ये गं सरी आणि आभाळ वाजलं )

June 22, 2023

इयत्ता: १ ली अ आणि ब

मराठी भाषा ही आमच्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन भाषा आहे. विद्यार्थ्यांना या भाषेची गोडी लागावी, आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांना विविध अभिनय गीते शिकविली जातात.

पावसाची कविता ही त्यापैकी एक आहे. जून महिन्यात  , पावसाच्या तीन लहान कविता शिकविल्या. विद्यार्थ्यांनी त्याचा आनंद घेतला.

Details

Date:
June 22, 2023